गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरकांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांचे छापे

नवी दिल्ली,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-गुजरातमधील आघाडीच्या गुटका वितरक कंपन्यांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी छापे घातले आणि काही मुद्देमाल जप्त केला.

Read more