विस्तीर्ण मराठवाड्यातील विकास कामांच्या गतीसाठी विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्यक – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

नांदेड येथे दक्षता व गुणनियंत्रण आणि संकल्पचित्र (पूल व इमारती) विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन नांदेड,१८ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र,

Read more