वैजापूर-लाडगांव चौफुलीवर 40 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या सद्गुरू गंगागिरी महाराज प्रवेशद्वार स्लॅब भरणीचा आ.बोरणारे यांच्या हस्ते शुभारंभ

वैजापूर,२३ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- लाडगाव रस्त्यावरील चौफुलीवर 40 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज श्रीक्षेत्र सराला बेट प्रवेशद्वाराच्या स्लॅब

Read more