वैजापूर येथील जे.के.जाधव महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आ.बोरणारे यांच्या हस्ते उदघाटन

वैजापूर,२५ एप्रिल  /प्रतिनिधी :- येथील जे.के जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैजापूरतर्फे  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सुरू करण्यात आले

Read more