वैजापूर तालुक्यात शेतकरी योजनेच्या शिधापत्रिका धारकांना नऊ महिन्यापासून धान्य नाही ; तीन महिन्यापासून तांदळाचा पुरवठाही बंद

शिधापत्रिकाधारकांतून होतेय ओरड वैजापूर ,​५​ जानेवारी  / प्रतिनिधी :- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या  सार्वजनिक वितरण प्रणालीतर्गंत एपीएल शेतकरी योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य

Read more