लूटमार करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात ,केवळ दोन तासांत पोलिसांना छडा लावला तो आय फोनमुळे !

औरंगाबाद,१७ मे /प्रतिनिधी हिमायतबागे जवळील टेकडीवर फिरण्‍यासाठी गेलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्‍यात आल्याची घटना रविवारी दि.१६ सकाळी घडली.

Read more