तलवारीसह स्‍वत:चे फोटो काढून ते सोशल मिडीयावरव्‍हायरल करणाऱ्या तरुणाला अटक  

औरंगाबाद,१६मे /प्रतिनिधी सोशल मिडीयावर तलवारीसह स्‍वत:चे फोटो काढून ते व्‍हायरल करणाऱ्या तरुणाला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने रविवारी दि.१६ सकाळी अटक केली.

Read more