वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागात पावसासह गारपीट ; रब्बी पिकांना फटका

वैजापूर ,१८ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील पारळा, निमगांव व आसपासच्या काही गावांमध्ये शनिवारी (ता.18) सायंकाळी वादळी वाऱ्यांसह तुफान गारपीट  झाली.

Read more