वर्ष अखेर,नूतन वर्षाचे स्वागत साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

औरंगाबाद,३० डिसेंबर/प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात यावर्षी 31 डिसेंबर (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022चे स्वागत अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत.

Read more