औरंगाबाद पाणी पुरवठ्याचे काम २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे आदेश

औरंगाबाद, ७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरासाठी सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम सन २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आज पालकमंत्री श्री.संदीपान भुमरे यांनी

Read more