प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औरंगाबाद पालिकेने संयुक्त समिती स्थापन करण्याचे हरित न्यायाधिकरणाचे आदेश

सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश   औरंगाबाद ,२७ जानेवारी /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहरातील कचरा जाळण्याच्या प्रकाराची दखल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली

Read more