दर्जेदार मराठी चित्रपटांना बुधवारी अनुदान वाटप:सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वाटप

मुंबई,७ मार्च  /प्रतिनिधी :-मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट

Read more