दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन  मुंबई, दि. ११ :  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

Read more