निरस, बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे बजेटवर टीकास्त्र

मुंबई,९ मार्च  /प्रतिनिधी :-एकीकडे राज्यात मोठया प्रमाणात अवकाळी पावसाने थैमान घातलेला असताना सत्ताधाऱ्यांनी निरस व बेरंग बजेट मांडून महाराष्ट्राची दिशाभूल

Read more