महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई  टोणगे

Read more