पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्या-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद,५ डिसेंबर /प्रतिनिधी:- राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या संलग्नित महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी दिलेली अंतिम तारिख संपल्याने अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहीले आहेत.

Read more