‘घरोघरी तिरंगा’: चित्ररथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

औरंगाबाद,​५​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- ‘आझादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाबाबत जिल्हाभरात जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली

Read more