यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच!मंडळातील मूर्ती ४ फूटांची,घरातील बाप्पा २ फुटांचा
गणेशोत्सवासाठी अशी आहे नियमावली मुंबई ,२९ जून /प्रतिनिधी :- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे. ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’
Read more