यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच!मंडळातील मूर्ती ४ फूटांची,घरातील बाप्पा २ फुटांचा

गणेशोत्सवासाठी अशी आहे नियमावली मुंबई ,२९ जून /प्रतिनिधी :- गणेशोत्सवाच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध केली आहे.  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’

Read more