गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस – पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जहाल नक्षली तेलतुंबडेची अभेद्य अत्याधुनिक सुरक्षा तोडण्यात गडचिरोली पोलिसांना यश; पालकमंत्री यांचेकडून पोलीस जवानांचे अभिनंदन गडचिरोली,१५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट

Read more