रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता निधी मंजूर – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  जुलै २०२१ मधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून बाधित झालेल्या रायगड जिल्ह्यातील गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाकरिता १३ कोटी

Read more