शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवणार; कृषी योजनांमध्ये असेल ३० टक्के महिला लाभार्थ्यांना प्राधान्य-कृषी मंत्री भुसे

नाशिक,३ मे /प्रतिनिधी  : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागामार्फत

Read more