खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्र सरकारचे सर्व राज्य सरकारांना पुन्हा पत्र

खाद्यतेलाच्या साठेबाजीवर मर्यादा घालण्याच्या आदेशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक कठोर उपाययोजना

Read more