राज्यात ऑक्टोबरमध्ये २१ हजार उमेदवारांना विविध उपक्रमांद्वारे रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई ,१८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग

Read more