सर्व सोयी-सुविधांमुळे सर्वांच्या सहकार्यातून न्यायदानाचे कार्य अधिक गतीमान होईल- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी

नांदेड ,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  बिलोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीत न्यायदानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या

Read more