दारुड्या वडिलांची मुलांकडून हत्या ; वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील घटना

वैजापूर ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वडिलांच्या दारुच्या व्यसनाला कंटाळुन दोन मुलांनीच लोखंडी गज व दगडाने ठेचून त्यांचे जीवन संपवले. एव्हढ्यावरच न थांबता त्या

Read more