अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला अटक,८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद,३जुलै /प्रतिनिधी:- व्हाइट मॅजिक नावाने ओळखला जाणारा प्रतिबंधित मॅफोड्रोन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला पोलिसांनी शुक्रवारी दि.२ दुपारी

Read more