स्वारातीम विद्यापीठ: शनिवार व रविवारच्या कडक लॉकडाऊनमुळे त्या दिवशीचे पेपर पुढे ढकलले

नांदेड ,९ एप्रिल /प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या हिवाळी-२०२० पदव्युत्तर लेखी परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शनिवार व रविवार

Read more