सर्व  सोयी सुविधा उपलब्ध असलेले अत्याधुनिक रुग्णवाहिका गरजेचे-आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

निलंगा येथे चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण निलंगा ,१३ एप्रिल /प्रतिनिधी  गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13 एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे

Read more