कोविड-19 प्रतिबंधात्मक :क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश करण्यासाठी आयसीपीएने सरकारला लिहिले पत्र

मुंबई, ,१५ मे प्रतिनिधी:- आयसीपीए हेल्थ प्रोडक्ट्स लिमिटेड (आयसीपीए) ही भारताची अग्रगण्य औषधनिर्मिती कंपनी आणि मौखिक-आरोग्य भागात आद्यकर्ता मानली जाते. सध्या कोविड-19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने आरोग्यदायी सवयींमध्ये आणि कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशचा समावेश करण्यात यावा अशी विनंती आयसीपीएने सरकारकडे केली आहे.  सरकारकडे हे दर्शविताना आयसीपीएने अनेक प्रकारच्या स्वतंत्र संशोधनाचा आणि अभ्यासांचा आधार घेतला आहे. क्लोरहेक्सीडीन माऊथवॉशच्या साह्याने चूळ भरल्याने किंवा गुळण्या केल्यास विषाणूंचे उच्चाटन तसेच घशातील संसर्ग कमी करण्यात मदत होणे शक्य असल्याचे या अभ्यासांत मांडण्यात आले आहे. आयसीपीएने सरकारला सुचवले आहे कि सुरक्षित अंतर राखणे, हाथाची स्वच्छता, मास्क घालणे आणि डोळ्यांची काळजी घेण्या बरोबर क्लोरहेक्सीडीन माउथवॉशचा वापर व्हायरसचे संक्रमण कमी करू शकतो.   “भारतात कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत कोविडग्रस्त रुग्णांची झपाट्याने वाढ होतआहे. समाजात लसीकरणास सुरुवात झाल्याने हर्ड इम्युनिटी विकसीत होण्यास चांगला पर्याय निर्माण झाला आहे जेणेकरून आता संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यास यश मिळेल. अर्थात, संपूर्ण लोकसंख्येला लस मिळण्यास थोडा 

Read more