महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गिते यांना निरोप

औरंगाबाद,३१ मे /प्रतिनिधी:- ज्येष्ठ आयएएस अधिकारी डॉ.नरेश गिते हे 38 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर सोमवारी (31 मे) निवृत्त झाले. गेल्या ऑगस्टपासून ते महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय

Read more