छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस मुलाखतीमध्ये १५८ विद्यार्थ्यांची निवड

छत्रपती संभाजीनगर ,२६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचालित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या

Read more

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांची  सदिच्छा भेट

छत्रपती संभाजीनगर ,९ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) येथे मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आमदार   विक्रम वसंतराव काळे आणि 

Read more

तिफण-२०२३ राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंचलित ‘रोप लागवडी यंत्र’भारतात द्वितीय

छत्रपती संभाजीनगर:- येथील कांचनवाडी स्थित छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचलित छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस. ए. ई. तिफण-२०२३ म्हणजेच टेक्नोलॉजी

Read more

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाला नॅक बी प्लस मूल्यांकन

छत्रपती संभाजीनगर ,२८  एप्रिल / प्रतिनिधी :-कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाला अत्यंत प्रतिष्ठेचे

Read more

सी.एस.एम.एस.एस.अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्ट-अप कल्पनांना मसिआकडून अर्थसहाय्य

औरंगाबाद, २३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर व टाटा टेक्नॉलॉजीज सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने  नवउद्योजकांना प्रोत्साहन

Read more

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन – २०२२ स्पर्धेत छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय देशात प्रथम 

औरंगाबाद,११ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्था संचालित छत्रपती शाहूअभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन – २०२२ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवुन देशात प्रथम  क्रमांक पटकावला.  मानव संसाधन विकास मंत्रालय आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयातील कॉम्पुटर  सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी “जिनिअस नूबस” या टीम अंतर्गतओडिशा येथील  जी. आय. ई. टी. युनिव्हर्सिटी गुणुपुर येथे सहभाग नोंदविला.  स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही भारत सरकार, मंत्रालये, विविध  विभाग, उद्योग आणि इतर संस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून  देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या इंनोव्हेशन सेलचा देशव्यापी उपक्रम आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध महाविद्यालयातील २०३३ संघानी सहभाग नोंदविला होता.”जिनिअस नूबस” या टीमने “सायबर सेक्युरिटी” या विषया अंतर्गत  “नेटवर्क ट्रॅफिक अँनलायझर” हेसॉफ्टवेअर बनविले. विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेत सलग ३६ तास कोडींग करत तीन फेऱ्यांमध्ये झालेल्या  या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी टीममध्ये – शिवराज पाटील (टीम लीडर),  आशिष सोळंके, सुमेध पवार, समृद्धी कुलकर्णी, विशाल मुऱ्हाडे, विजय कागदे हे ०६ विद्यार्थी आणि प्रा. वैशाली गायकवाड, प्रा. मीनाक्षी पाचपाटील हे दोन  फॅकल्टी मेंटॉर यांनी परिश्रम घेतले.  “जिनिअस नूबस” या टीमच्या यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे, अध्यक्ष  रणजित मुळे,  प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, छत्रपती शाहु  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. संदीप अभंग यांनी अभिनंदन व कौतुक केले.  

Read more

सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत आयर्नमॅन म्हणून पार्थ रणजित मुळे सन्मानित

औरंगाबाद,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-गंगामाई इंडस्ट्रीज आणि कन्स्ट्रक्शन्स लि. कार्यकारी संचालक श्री. रणजित पद्माकर मुळे यांचे चिरंजीव पार्थ मुळे यांनी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ‘आयर्नमॅन’ हा

Read more

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद हॉस्पिटल आणि रुग्णालयाला NABH ची अधिस्वीकृती

औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :- कांचनवाडी, औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था (CSMSS) संचलित आयुर्वेद हॉस्पिटल आणि रुग्णालयाला अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी

Read more

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवावे- पद्माकर मुळे

आयुर्वेद महाविद्यालय पदवीग्रहण सोहळा औरंगाबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी:- जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून कष्ट, त्याग, इच्छाशक्ती, स्वयंशिस्त, सातत्त्य आणि

Read more