अवयवदान वाढविण्यासाठी आराखडा तयार करा – सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी:-  राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यार्पण वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.

Read more