औरंगाबाद ,लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक

औरंगाबाद जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी हजारांवर रुग्ण  औरंगाबाद,२० जानेवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद:औरंगाबाद जिल्ह्यात आज 381 जणांना (मनपा 310, ग्रामीण 71) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 48 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1 हजार 89 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 57 हजार 792 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 668 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण पाच हजार 712 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (734) घाटी  परिसर 1, हेगडेवार हॉस्पिटल 1, महाराणा प्रताप नगर 2, बीड बायपास 10, हिलाल कॉलनी 2, आरेफ कॉलनी 1,  रोकडे नगर 1, देवळाई चौक 3, सावित्री नगर 1, देवानगरी 2, रेल्वे स्टेशन 2, राज नगर 1,  सुधाकर नगर 1, सातारा परिसर 6, संजय नगर 1, जाधववाडी  1,सिग्मा हॉस्पिटल परिसर 5,  गजानन नगर 1, उल्कानगरी 3, कासलीवाल 2, शिवाजी  नगर 3, सिंधी कॉलनी 1, गजानन कॉलनी 2, गारखेडा 3, एन 4 येथे 9, जनकपुरी 1, विष्णू नगर 1,  चिकलठाणा 2, स्वप्ननगरी  1, मुकुंदवाडी 1,जयभवानी नगर 1, आकाशवाणी  1, एन 9 येथे 2, छत्रपती नगर 1, सुतगिरणी चौक परिसर 3, केशवनगरी 1, एन1 येथे 5, शहानूरवाडी 2, नक्षत्रवाडी 1, नागेश्वरवाडी 1, तापडिया नगर 1,  विशाल नगर 1, मयुरबन कॉलनी  1, एन 6 येथे 2, एन 2 येथे 2, हडको 1, हनुमाननगर  1, म्हाडा कॉलनी  1,  महाजन कॉलनी 1, एन 3 येथे 1,  रामनगर  1, महालेकर चौक 1, विठ्ठल नगर 1, राजनगर 1, मुकुंदवाडी  1, उत्तरानगरी 2, गणेश नगर 1, जयभवानी नगर 2, पैठण रोड 1, अन्य 622 ग्रामीण (355) औरंगाबाद 82, फुलंब्री 19, गंगापूर 61, कन्नड 30, खुलताबाद 10, सिल्लोड 48, वैजापूर 56, पैठण 45, सोयगाव 4  मृत्यू (03) घाटी  (01) 1.58 पुरुष, देवगिरी कॉलनी,क्रांती चौक, औरंगाबाद

Read more