काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली,२३ फेब्रुवारी / प्रतिनिधी:- रायपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाला जात असताना पक्षाचे नेते पवन खेरा यांना आज आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावर अटक केली होती.

Read more