देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी

भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने गड राखण्यात यश मिळवले  देगलूर-बिलोलीत काँग्रेसचा मोठा विजय नांदेड, २ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज

Read more