आमदार बंब यांचा धडाका सुरू,खुलताबाद तालुक्यातील रस्ते पुलाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ

खुलताबाद,२७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दयनीय अवस्था झालेल्या रस्ते पुलाच्या दुरुस्तीसाठी आमदार प्रशांत बंब यांच्या प्रयत्नातून दोन कोटींच्या कामांचा शुभारंभ

Read more