डॉ.झाकीर हुसेन रूग्णालयासारखी पुढे कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक महापालिकेसह डॉ.झाकीर हुसेनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचे अग्निप्रतिबंधक, बांधकाम व विद्युत ऑडिट करावे

Read more