औरंगाबाद शहराचे सौंदर्यकरण टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-पालकमंत्री संदिपान भुमरे

पालकमंत्री यांनी केली जी २० परिषदेनिम्मित कामांची पाहणी औरंगाबाद,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला आता फक्त दोन दिवस राहिलेले

Read more