कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीद वीरांना वाहिली आदरांजली

संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना वाहिली आदरांजली कृतज्ञ राष्ट्र नेहमीच या वीरांच्या साहसी कार्याच्या ऋणात राहील

Read more