मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,३ जानेवारी /प्रतिनिधी:- स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या

Read more