पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार; विजयादशमीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’

गुन्ह्यांचा तपास आता अधिक जलदगतीने, अचूकतेने होणार पोलीस दलातील क्रांतिकारी बदलास सुरुवात, निर्णयाचा लगेचच फायदा ४५ हजार पोलिसांना मुंबई,१५ ऑक्टोबर

Read more