राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाची मुख्यमंत्र्यांकडून आरती

मुंबई ,६ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या ‘जल भूषण‘ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली.राज्यपालांच्या

Read more