रक्तदान शिबीरानिमित्त मुख्यमंत्री यांनी केले लोकमत वृत्तपत्र समूहाचे अभिनंदन

मुंबई,१५ सप्टेंबर /प्रतिनिधी :- लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने विशेष मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून ६०७०६ रक्त युनिट गोळा करण्यात आले आहे.

Read more