खरिप पिकांच्या 2021-22 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 9 जून 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत खरीप पिकांच्या2021-22 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत

Read more