जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1,667 कोटी रुपये निधी जारी

नवी दिल्ली,४ डिसेंबर/प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या  अंमलबजावणीला गती देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला 1,666.64 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.  जलजीवन अभियानाच्या  अंमलबजावणीसाठी राज्याला 2021-22 साठी 7,064.41 कोटी

Read more