घाटीतील मंजूर रिक्त पदे त्वरीत भरा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

औरंगाबाद,१८मे /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय (घाटी), सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल, शासकीय कर्करोग रूग्णालयातील वर्ग-3 व वर्ग-4 ची मंजूर रिक्त पदे त्वरीत

Read more