पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या पाचव्या टप्प्याला डिसेंबर 2021 पासून मार्च 2022पर्यंत मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

अन्नधान्य अनुदानापोटी अंदाजित 53,344.52 कोटी रुपयांच्या अन्नधान्याचे होणार वितरण पाचव्या टप्प्यातील एकूण अपेक्षित अन्नधान्य व्यय 163 लाख मेट्रिक टन नवी

Read more