खेलो इंडिया स्पर्धेत खो-खोमध्ये मुला-मुलींचे शानदार विजय; अंतिम फेरीत ओरिसासोबत होणार लढत

पंचकुला: खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुला-मुलींच्या संघांनी सेमिफायनलमध्ये डावाने विजय मिळवित फायनलमध्ये प्रवेश केला. उद्या (सोमवारी) सकाळी दोन्ही संघांचे सामने ओरिसासोबत होणार

Read more