संत, महंत, वारकऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नका – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या राज्यव्यापी आंदोलनाला मोठा प्रतिसाद साईबाबांच्या दर्शनाला गेलेल्या साधूसंतांना अटक करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध मुंबई, 13 ऑक्टोबर 2020 संत, महंत, वारकरी

Read more